अभिषेक पूजा सामग्री

यजमानासाठी :

साहित्य मात्रा
दूध 1 packet
हार 2 मोठे + 4 लहान
फुले, दूर्वा, तुळशी -
बेलाचे पाने यथाशक्ति
उजवाती, कापूर -
तेल 1 लीटर
पांढरे वालो 1
पंचफळे - केळी सकट 1 set
कापूसचे वस्त्र 1 पांढरे, 1 कुंकू लावलेले
जानवी 1
पाने 6
सुपाऱ्या 3
तांदूळ अर्ध किलो
नारळ 2
सुटे पैशे 3
पंचखादय किंवा नैवेद्य -
मंदिराची स्वच्छता आणि भांडी धुणे ही यजमानाची जबाबदारी आहे. साबण आणि पितांबरी आणावी
dress code :सवळ / धोती / पंचे, साडी, किंवा अन्य पारंपरिक वस्त्र
Timing : 07:00am to 10:00am
Bhatji : 8668580716

इतर लोकांसाठी :

साहित्य मात्रा
दूध 1 packet
फुले, दूर्वा, तुळशी -
बेलाचे पाने यथाशक्ति
उजवाती, कापूर -
पंचफळे - केळी सकट 1 set
कापूसचे वस्त्र 1 पांढरे, 1 कुंकू लावलेले
जानवी 1
पाने 4
सुपाऱ्या 2
तांदूळ अर्ध किलो
नारळ 10
सुटे पैशे 2
dress code :सवळ / धोती / पंचे, साडी, किंवा अन्य पारंपरिक वस्त्र
Timing : 07:00am to 10:00am
Bhatji : 8668580716